तुमच्या गर्भात एक शिवबा घडतोय - जिजाऊ
नऊ महिने म्हणजे फक्त वाट पाहण्याचा काळ नाही, तर एक ईश्वरी संधी आहे - जिथे तुम्ही आई-बाबा म्हणून तुमच्या बाळाचे स्वभाव, संस्कार आणि क्षमता घडवू शकता. राजमाता जिजाऊंनी शिवबांना गर्भातच घडवले, तशीच कणखर आणि सजग भूमिका आजच्या प्रत्येक होणाऱ्या आईला घेता येते. मेंदूचा ऐंशी टक्के विकास याच काळात होतो हे शास्त्रीय सत्य समोर ठेवून, हे पुस्तक बीजसंस्कारापासून प्रसूतीपर्यंत आणि पुढेही, प्रत्येक टप्प्यावर नेमकं काय करायचं याचं ठोस मार्गदर्शन देतं.
गर्भसंवाद, गर्भसंगीत, आहार, व्यायाम, ट्रान्स तंत्र आणि खऱ्या डिझायनर आईंचे अनुभव - सगळं एकाच ठिकाणी. बाळ नशिबाने नाही, निवडीने आणि नियोजनाने घडवायचं असतं, हे सांगणारं हे मार्गदर्शन तुमच्या हातात आता आलंय.
तुमच्या बाळाचे पहिले नऊ महिने परत येणार नाहीत - आजपासूनच जिजाऊ बना.
Vishnu Mane
Dr. Vishnu mane has been an inspiration for thousands of beings who are striving to achieve success and happiness in all aspects of life. Through his 26+ years of experience and study of human mind and hypnosis he has been able to transform over thousands of people who experienced his live training and close group coaching events across the country. In past 6 years, I have conducted 2000+ webinars/workshops. Helped more than 300000 ladies with this workshop all over India. 35000+ happy GSC moms.